Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हाचंद्रपूर ( राजुरा ) विधानसभा क्षेत्रातील *गोंडपिपरी मंडळात* पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण

जिल्हाचंद्रपूर ( राजुरा ) विधानसभा क्षेत्रातील *गोंडपिपरी मंडळात* पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण

जिल्हाचंद्रपूर ( राजुरा ) विधानसभा क्षेत्रातील *गोंडपिपरी मंडळात* पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्ष, महाभियानांतर्गत निवासी प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ उत्साहात पार पडला.

जिल्हाध्यक्ष *हरीश शर्मा* यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले,*मा.आ.देवरावजी भोंगड़े* यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले यानंतर माननीय *श्रीकांतजी देशपांडे* यांनी वैचारिक अधिष्ठान , *संजय गजपुरे* जनसंघ ते भाजपा इतिहास विकास, *साकेत भानारकर* आपली कार्यपद्धती, *तनय देशकर* यांनी सोशल मीडिया या विषयावर आपले विचार मांडले. तसेच *सतीश उपलंचीवार* यांनी SiR या विषयावर मार्गदर्शन केले.
या उद्घाटन सत्रात *मा.आ. देवरावजी भोंगडे, विवेक बोढे , दीपक सातपुते, अमर बोडलावार, सुहास माडुरवार , सौ.अश्विनी तोड़ासे* इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते
तसेच गोंडपिपरी मंडळातील सर्व प्रमुख *पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख* मोठ्या संख्येने उपस्थित आहे. संघटन कार्य अधिक मजबूत करण्यासाठी हे प्रशिक्षण निश्चितच दिशादर्शक ठरेल. वर्गाचे संचालन निलेश पुलगमकर यांनी केले.

*हरीश ज. शर्मा*
*भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर (ग्रा)*
*माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर*

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular