भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आदरणीय *श्री चंदनसिंह चंदेल जी* यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रत्यक्ष भेटून भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर ग्रामीण हरीश शर्मा जी तसेच भाजपचे कार्यकर्ते यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्य
याच निमित्ताने आयोजित *रक्तदान शिबिराला* उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजासाठी पुढाकार घेत रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे *मनःपूर्वक अभिनंदन व आभार!*
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास *प्रमाणपत्र व भेटवस्तू* देऊन सन्मानित करण्यात आले. अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होत आहे.
*हरीश ज. शर्मा*
*भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर (ग्रा)*
*माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर*


