Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedभंडारा येथील गणेश लिमजे यांची काँग्रेसच्या विचार विभागात महत्त्वाची जबाबदारी

भंडारा येथील गणेश लिमजे यांची काँग्रेसच्या विचार विभागात महत्त्वाची जबाबदारी

मुख्य संपादक — योगिता पाटेकर मो. 9604343287 SP India news

भंडारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदी भंडारा येथील श्री. गणेश घनश्याम लिमजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे नागपूर व विदर्भ विभागाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष सय्यद खलील सेफ यांनी हे नियुक्ती पत्र दिले असून, लिमजे यांनी तात्काळ पदभार स्वीकारून पक्ष संघटना बळकट करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. श्री. लिमजे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo. no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular