मुख्य संपादक–योगिता पाटेकर mo.no…9604343287
वर्धा अर्पित वाहाणे
मो 8956647004
वर्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्धा जिल्हा अनुसुचित विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष डाॅ राजपाल भगत यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या राज्य संघटक सचिव पदी करण्यात आली असून तशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख मा. पंडितजी कांबळे यांनी आज अमरावती येथे झालेल्या राज्य आढावा बैठकीत दिले आहे. मागील चार वर्षापासून डाॅ राजपाल भगत सामाजिक तथा राजकीय कार्यात अग्रसर असून निव्वळ कामाच्या भरवशावर त्यांची आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष ते राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या राज्य संघटक पदापर्यंत चा प्रवास आहे. जनतेच्या समस्येला वाचा फोडून त्यांचे निराकरण होईपर्यंत लढत राहणे अशी त्यांची ओळख आहे. भ्रष्टाचाराला जागीच दाबून टाकण्याचे सामर्थ्य असल्याने संपुर्ण महाराष्ट्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. जनतेच्या न्याय हक्कासाठी पदाचा योग्य तो वापर करणार असल्याची त्यांनी कबुली दिली. आर्वी तालुक्यात अनुसुचित जातीच्या व्यक्तीला काम करण्याची संधी दिल्याने राष्ट्रवादी कांग्रेस चे सर्वासर्व मा. शरदचंद्रजी पवार यांचे आभार त्यांनी मानले.
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no.9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा
या चैनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे वरील नंबर वर संपर्क साधावा
या


