Wednesday, June 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंविधान प्रचारक संविधान गीत गायक सोशल वर्कर सुनील कांबळे नागपूर यांनी केले...

संविधान प्रचारक संविधान गीत गायक सोशल वर्कर सुनील कांबळे नागपूर यांनी केले भीम गीत सादर आर्वी येथे

 

मुख्य संपादक–योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

वर्धा अर्पित वाहाणे
मो 8956647004

आर्वी निऴाई परिवार च्या वतीने आंबेडकरी कवी संमेलन व कराओके
भिम बुध्द गिताचा कार्यक्रम आयोजित केला होता दैनिक बहुजन सौरभ कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भदन्त एस प्रज्ञानंद, डॉ सिद्दार्थ कांबळे, इंजी. राहुल दहीकर, प्रा. आत्माराम ढोक, बाळकृष्ण महाजन, संविधान शेंडे, दिपाली दिप, करुणा मुन, सुर्यकांत मुनघाटे, प्रा राजेन्द्र कांबळे, सुनिल कांबळे, शरद कांबळे अमरदीप पाझारे नरेश पाटील सुरेश वंजारी, सुषमा कळमकर,डॉ सुनंदा रामटेके, सुविधा सातपुते, सेवक हमने, संध्या राजुरकर
रमेश हरडे रमेश भारस्कर, साधना थोटे, दिंगाबर चनकापुरे, डॉ परमानंद बागडे, प्रदीप कांबळे निळाई चे संपादक प्रवीण कांबळे
यांची विशेष उपस्थिति

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

या चैनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे वरील नंबर वर संपर्क साधावा 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular