Thursday, June 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र अंनिस जिल्हा शाखेला राज्यस्तरीय लक्षवेधी पुरस्कार

महाराष्ट्र अंनिस जिल्हा शाखेला राज्यस्तरीय लक्षवेधी पुरस्कार

 

मुख्य संपादक — योगिता पाटेकर mo.no. 9604343287- SP India news

अर्पित वाहाणे
Mo 895647004

अहिल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
ची शुक्रवार शनिवार रविवार दिनांक 5, 6,7 जून रोजी अहिल्या नगर येथील बडी साजन मंगल कार्यालय येथे राज्य स्तरीय विस्तारीत राजकार्यकारणी बैढक आयोजित करण्यात आली होती यात शनिवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धा जिल्हा शाखेला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व विविध उपक्रम राबविल्याबद्ल असंघटित कामगारांचे नेते जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,एस.एम.जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन,पुणे या समाजवादी संस्थेचे अध्यक्ष मा डॉ सुभाष लोमटे यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले यावेळी मंचावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रख्यात संविधान अभ्यासक प्रा सुभाष वारे, समितीचे राज्य अध्यक्ष मा माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष प्रा संजय बनसोडे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते हा सम्मान राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार,व्यसन व संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह सारिका डेहनकर, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिकाच्या जिल्हा कार्यवाह रजनी सुरकार वर्धा शहर शाखेच्या प्रधान सचिव कल्पना सातव फुसाटे, उपाध्यक्ष अशोक हेडावू यांनी संयुक्तपणे सम्मानचिन्ह, प्रमाणपत्र,सम्मानपत्र स्विकारले
विदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विदर्भातील पहिली शाखा निवडक पाच साथींनी वर्धा जिल्हात स्थापण 13 सप्टेंबर 2002 रोजी स्थापण करून विदर्भात प्रथमच नदींचे पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती विसर्जन व निर्माल्य दान मोहिम, व्यसनमुक्तीपर,द ,दारूचा नाही,द दुधाचा,होळी लहान करा पोळी दान करा मोहिमे अन्तर्गत होळीत पुजेच्या नावाखाली टाकली जाणारी पुरण पोळी दान मागून गरीबांना वाटप करने,फटाक्याचे दुष्परिणामा बाबत फटाकेमुक्त दिवाळी प्रबोधन मोहीम, शाळा, महाविद्यालये, ग्रामिण भागात विषारी बिनविषारी सापांची माहिती सर्पदंश यावर वैद्यकीय उपचार या बाबत प्रबोधन मोहीम,बुवाबाबांचा भांडाफोड,प्रबोधन,शिक्षकांचे वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण, चमत्कार सादरीकरण असे अनेकविध उपक्रम, कार्यक्रम यशस्वी आयोजन करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ओळख संपूर्ण विदर्भात व महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला त्याला समाजमान्यता व राजकीय मान्यता, शासकीय मान्यता मिळाली याची दखल घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सम्मानित करण्यात आले याबद्दल सामाजिक क्षेत्रातील मान्यवर विविध संस्था संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे
आपला
गजेंद्र सुरकार

SP India news Channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 


 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular