Wednesday, June 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन ऑफिस ऑफ गजानन पाटील दिनांक: 19/05/2026 ब्रम्हपुरीत स्नेहमेळावा : विजय वडेट्टीवार...

नवीन ऑफिस ऑफ गजानन पाटील दिनांक: 19/05/2026 ब्रम्हपुरीत स्नेहमेळावा : विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी व जावई अभिसार यांच्या विवाह स्वागत समारंभास गजानन पाटील यांची उपस्थिती

संपादक,–योगिता पाटेकर SP India news no..9604343287

वर्धा–अर्पित वाहाने–8956647004

ब्रम्हपुरी: काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते, माजी मंत्री, ब्रम्हपुरीचे आमदार व महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांची कन्या चि.सौ.कां. शिवानी आणि चिरंजीव अभिसार यांच्या विवाह स्वागत समारंभास आज ब्रम्हपुरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या मंगलप्रसंगी गजानन पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले. “शिवानी आणि अभिसार यांचा संसार सुख, समाधान व समृद्धीने बहरो, हीच सदिच्छा” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या सोहळ्यास गजानन पाटील यांच्यासमवेत जिवती नगरपंचायतीचे उपाध्यक्ष जमालुद्दीन शेख, जेष्ठ नगरसेवक ममताजी जाधव, नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरीचे मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रकाश वट्टी, अमोल क्षीरसागर, संकेत कुळमेथे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वागत समारंभाच्या निमित्ताने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांशी स्नेहपूर्ण भेटीगाठी झाल्या. संपूर्ण वातावरण आपुलकी व आनंदाने भारले हो

SP India news Channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

या चैनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे वरील नंबर वर संपर्क साधावा



 

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular