*यावेळी मी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला तसेच सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने भाजपचा इतिहास व विकास या विषयावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.*
या कार्यक्रमास *चंदनसिंह चंदेल, हरीश शर्मा, रणजयसिंह, काशिनाथ सिंह, लखन सिंह चंदेल, मनीष पांडे, निलेश खरबडे, अजय दुबे, सौ. रेणुका दुधे, सौ. वर्षा सुंचुवार, सौ. जयश्री मोहरले, आरती अक्केवार,मिथलेश खेंगर* आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना *ॲड. रणजयसिंह* व संचालन *देवेंद्र वाटकर* तथा आभार प्रदर्शन *मिथलेश खेंगर* यांनी केले


