Wednesday, June 3, 2026
Google search engine
HomeUncategorized*बल्लारपूर* शहरातील पहिले सिटीस्कॅन सेंटर *“यशवंत सिटीस्कॅन सेंटर”* चे उद्घाटन उत्साहात संपन्न...

*बल्लारपूर* शहरातील पहिले सिटीस्कॅन सेंटर *“यशवंत सिटीस्कॅन सेंटर”* चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

मुख्य संपादक–योगिता पाटेकर mo.no. 9604343287

*या अत्याधुनिक सिटीस्कॅन सेंटरचे संचालन शहरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशिक वाघमारे व डॉ. अंकिता वाघमारे* हे करणार आहेत. या सेंटरमुळे *बल्लारपूर शहर* तसेच आसपासच्या परिसरातील *रुग्णांना* आता आपल्या रोगांचे निदान करण्यासाठी चंद्रपूर किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. अत्याधुनिक सुविधा आता आपल्या शहरातच उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी *श्रीमती वाघमारे काकू, श्री राजू झोडे, डॉ. सुनील कुलदीवार,सौ. शुभांगी शर्मा, डॉ. प्रशिक वाघमारे, डॉ. अंकिता वाघमारे, प्रा. वासुदेव कांबळे* आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रशिक वाघमारे यांनी केली.*यशवंत सिटीस्कॅन सेंटरच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!*

हरीश ज. शर्मा
भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर (ग्रा)
माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर

 

              • SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no.9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 
              • या चॅनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे वरील नंबर वर संपर्क करावा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular