Wednesday, June 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिनांक 22/5/2026 मार्शल पत्रकार अर्पित वाहाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळ वाटप

दिनांक 22/5/2026 मार्शल पत्रकार अर्पित वाहाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळ वाटप

SP INDIA NEWS CHANNELमुख्य संपादक योगिता पाटेकर
http://Mo.No. 9604343287

वर्धा अर्पित वाहाणे
http://Mo.No. 8956647004

वर्धा/अमरावती – मार्शल पत्रकार अर्पित वाहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त ड्रा. अंजली कविमड मेमोरियल हॉस्पिटल व इर्विन चौक येथे गरजूंना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या वेळी वर्धा येथून अर्पित वाहाणे, तसेच अमरावती येथून खुशी वाहाणे, रौनक वाहाणे, स्वराज वाहाणे, निधी वाहाणे, खुशी मॅडम, विकास लिखितकर, ओम, अनिकेत, ड्रा. अमित कविमडणं सर, ड्रा. मानसी कविमंडन मॅडम, पृथ्वीराज इगडे सर, धीरज भाऊ, ऋत्विक भाऊ, अमोल शेंडे, सतीश शेंडे, केतन शेंडे, स्वप्नील शेंडे, मोहिनी, माही, अर्पिता, प्रतीक्षा, अंजली, जानवी, पल्लवी, राजेश मेश्राम, अंकुश मेश्राम, सुनील देशमुख सर, अॅड. उमेश ढोणे, अॅड. शारदा खोब्रागडे, जय भाऊ, नितीन फुले, ऋषी काका आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा केल्याबद्दल अर्पित वाहाणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

SP India news Channel 
मुख्य संपादक योगिता पाटेकर
Mo.No. 9604343287
जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा

या चॅनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे वरील नंबर वर संपर्क साधावा

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular