Wednesday, June 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिनांक 22/5/2026  विदर्भात उष्णतेचा भडका, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट

दिनांक 22/5/2026  विदर्भात उष्णतेचा भडका, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट

 

SP INDIA NEWS CHANNEL
मुख्य संपादक योगिता पाटेकर
http://Mo.No. 9604343287

वर्धा अर्पित वाहाणे
http://Mo.No. 8956647004

वर्धा  –  विदर्भात उन्हाचा पारा ४७ अंशांपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. ब्रह्मपुरीसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत उष्णतेची लाट असून, पुढील दोन दिवस अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

#Vidarbha #Heatwave #RedAlert #WeatherUpdate #Akola #Amravati #Wardha #Nagpur #Chandrapur #Yavatmal #MaharashtraNews #BreakingNews

SP India news channel
मुख्य संपादक योगिता पाटेकर
Mo.No. 9604343287
जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा

या चॅनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे वरील नंबर वर संपर्क साधावा

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular