
SP INDIA NEWS CHANNEL
मुख्य संपादक योगिता पाटेकर
http://Mo.No. 9604343287
वर्धा अर्पित वाहाणे
http://Mo.No. 8956647004
वर्धा – विदर्भात उन्हाचा पारा ४७ अंशांपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. ब्रह्मपुरीसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत उष्णतेची लाट असून, पुढील दोन दिवस अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
#Vidarbha #Heatwave #RedAlert #WeatherUpdate #Akola #Amravati #Wardha #Nagpur #Chandrapur #Yavatmal #MaharashtraNews #BreakingNews
SP India news channel
मुख्य संपादक योगिता पाटेकर
Mo.No. 9604343287
जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा
या चॅनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे वरील नंबर वर संपर्क साधावा


