Tuesday, July 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

मुख्य संपादक — योगिता पाटेकर मो. 9604343287.. SP India news 

विनम्र अभिवादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, तसेच डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या अत्यंत निष्ठेने व समर्थपणे सांभाळणारे  कै. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल.

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

SP India news channel मुख्य संपादक — योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular