
*बल्लारपूर :* 1 मे 2026, जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून बल्लारपूर शहरात दोन ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले.
नगर परिषद कार्यालय :*
*काँग्रेसच्या नगराध्यक्ष सौ. अलका वाढई* यांच्या शुभहस्ते व *उपमुख्य अधिकारी श्री. रवी भंडारवार यांच्या प्रमुख उपस्थितीत* ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी *काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष देवेंद्र आर्या* व नगरपरिषदेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

गोंडकिल्ला परिसर :*
*उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्या* यांनी झेंडाचे ध्वजारोहण केले. या ठिकाणी *नगराध्यक्ष सौ. अलका वाढई* यांची विशेष उपस्थिती होती. हा कार्यक्रम देखील *उपमुख्य अधिकारी रवी भंडारवार यांच्या उपस्थितीमध्ये* पार पडला.
दोन्ही ठिकाणी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष अलका वाढई यांनी कामगार बांधवांना शुभेच्छा देताना सांगितले की, “कामगारांच्या मेहनतीशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध आहे.”
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जहराती करता संपर्क साधवा



