Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedबल्लारशा शहर मध्ये हनुमान जयंतीचा कार्यक्रम व्यवस्थित रीतीने पार पडला

बल्लारशा शहर मध्ये हनुमान जयंतीचा कार्यक्रम व्यवस्थित रीतीने पार पडला


    • पोस्टे बल्लारपूर अंतर्गत दिनांक 02/04/2026 रोजी बल्लारपूर परिसरात होणाऱ्या हनुमान जयंती उत्सव संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून मा. सुधीर नंदनवार उप विभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च 17/45 वा पोलीस स्टेशन बल्लारपूर येथून सुरु होऊन गोल पुलिया, सिद्धार्थ वॉर्ड, गांधी पुतळा जामा मस्जिद ते असमा चौक ते परत मुख्य मार्गाने पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे 18/30 वा. समाप्त झाले. रूट मार्च मध्ये 6 अधिकारी, 25 कर्मचारी व 08 सैनिक हजर होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular