Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिनांक : 05/05/2026*बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात 'आरोग्य जनसंवाद' कार्यक्रम संपन्न*  *आ. सुधीर मुनगंटीवार यांनी...

दिनांक : 05/05/2026*बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात ‘आरोग्य जनसंवाद’ कार्यक्रम संपन्न*  *आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले सीटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन सुरू करण्याचे आश्वासन*  चंदन सिंग चंदेल, अजय दुबे सहित भाजप पदाधिकारी उपस्थित, फळ-भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप*

 

*बल्लारपूर :* आज दिनांक 5 मे 2026, दुपारी 3:00 वाजता बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात *आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार* यांच्या प्रमुख उपस्थितीत *’आरोग्य जनसंवाद’* कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात रुग्ण व नागरिकांनी रुग्णालयातील *सीटी स्कॅन, सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे मशीन, रुग्णवाहिका व बेड्सची कमतरता* या समस्यांबाबत आपले म्हणणे मांडले. भाजपचे वरिष्ठ नेता चंदन सिंग चंदेल, काशी सिंग, हरीश शर्मा यांचे सामर्थ्य त्यामध्ये लाभले आहे

 

आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर सांगितले की, “ग्रामीण रुग्णालयात *सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे मशीनसह सर्व आधुनिक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या जातील.* रुग्णांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक *विशेष समिती गठीत* करण्यात आली आहे.”

याप्रसंगी *भाजपा चे वरिष्ठ नेता श्री. चंदन चंदेल, श्री. अजय दुबे*, ज्येष्ठ पत्रकार आर्य जी, माजी नगराध्यक्ष हरीश भैया शर्मा, काशीनाथ जी यांच्यासह भाजपा चे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत

कार्यक्रमानंतर आ. सुधीर भाऊ यांनी वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन रस्त्यावर ठेला लावून *फळे व भाजी विक्री करणाऱ्या छोटे व्यवसायिकांना छत्र्यांचे वाटप* केले व त्यांच्याशी संवाद साधला

,,🙏SP India news Channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no…9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular