Saturday, August 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची कन्या...

माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची कन्या शिवानी आणिमाजी आमदार स्व. कृष्णराव पांडव यांचे नातू तसेच डॉ. मायाताई अग्ने–पांडव यांचे चिरंजीव अभिसार यांच्या विवाहप्रीत्यर्थ आयोजित स्वागत समारंभाला गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान तसेच जिल्हाध्यक्ष काँग्रेसकमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम यांनी उपस्थित राहून नवदांपत्यास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या

मुख्य संपादक– योगिता पाटेकर mo.no.9604343287

वर्धा अर्पित वाहाणे
मो 8956647004

ब्रह्मपुरी यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, नगरसेवक सतीश विधाते, माजी पंचायत समिती सभापती परसरामजी टिकले, ॲड. दुष्यन्त किरसान, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, चिमूर तालुकाध्यक्ष विजय पा. गावंडे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, सरपंच शिवप्रसाद गवर्णा, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, माजी सरपंच दिवाकर निसार, कुलदीप इंदुरकर, विनोद लेनगुरे, पुरुषोत्तम चिंचोळकर, नदीम नाथानी, सचिन गावतुरे, सौ. शेवंता हलामी, सौ. दीपिका उसेंडी, गौरव एनप्रेड्डीवार, निकेश कामीडवार, कुणाल ताजने आदी मान्यवर उपस्थित होते

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा

या चैनल करिता प्रतिनिधी ठरविण्यात येत आहे वरील नंबर वर संपर्क साधावा

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular