Wednesday, June 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedवर्धा: जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंडगिरी सीसीटीव्हीत कैद! ​जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे सामान्य नागरिकांना...

वर्धा: जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंडगिरी सीसीटीव्हीत कैद! ​जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे सामान्य नागरिकांना धमकी देणे आणि मारहाण करण्याचा प्रकार

मुख्य संपादक –योगिता पाटेकर मो. 9604343287 एस पी इंडिया न्यूज

अर्पित वाहाणे
मो 8956647004

जिल्हाधिकाऱ्यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज रोकडे यांनी केला आहे. ही संपूर्ण घटना जिल्हाधिकारी कॅबिनबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे रेकॉर्ड झाली आहे

​प्रशासनाने हा डिजिटल पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये. या सीसीटीव्ही फुटेजची निष्पक्ष तपासणी करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा! सामान्य जनतेचा आवाज दाबणाऱ्या या गुंडशाहीचा जाहीर निषेध!
​वर्धा सिकत्वप्रूफ #महाराष्ट्रपोलीस #वर्धाऍडमिनिस्ट्रेशन जास्तीचे

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular