Saturday, August 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedआज गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांच्या पदग्रहण...

आज गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांच्या पदग्रहण सोहळ्यास व शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहिलो. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि एकजूट पाहून काँग्रेसच्या भविष्याबद्दल मनात विश्वास आणखी दृढ झाला.

मुख्य संपादक – योगिता पाटेकर मो. 9604343287….SP India news

अर्पित वाहाणे
मो 8956647004

गडचिरोली विश्वजीत कोवासे हे एक समर्पित, कर्तव्यनिष्ठ आणि जनसामान्यांशी जोडलेले नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री. विश्वजीत कोवासे यांच्या पदग्रहण सोहळ्यास व शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहिलो. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि एकजूट पाहून काँग्रेसच्या भविष्याबद्दल मनात विश्वास आणखी दृढ झाला.श्री. विश्वजीत कोवासे हे एक समर्पित, कर्तव्यनिष्ठ आणि जनसामान्यांशी जोडलेले नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्हा काँग्रेस अधिक संघटित होईल आणि जिल्ह्यातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते निश्चितच अग्रेसर राहतील, असा मला विश्वास आहे.तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आज शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य माणसाच्या व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत आला आहे आणि गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात पक्षाचे बळकट नेतृत्व असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्री. कोवासे यांच्या रूपाने जिल्ह्याला एक सक्षम नेतृत्व लाभले आहे, त्यांना शुभेच्छा.#Congratulations #IndianNationalCongress #CongressParty जिल्हा काँग्रेस अधिक संघटित होईल आणि जिल्ह्यातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते निश्चितच अग्रेसर राहतील, असा मला विश्वास आहे.तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आज शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य माणसाच्या व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत आला आहे आणि गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात पक्षाचे बळकट नेतृत्व असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्री. कोवासे यांच्या रूपाने जिल्ह्याला एक सक्षम नेतृत्व लाभले आहे, त्यांना शुभेच्छा.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो. न. 9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular