
मुख्य संपादक –योगिता पाटेकर मो. 9605343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा
वर्धा अर्पित वाहाणे
मो 8956647004
नागपूर विषमतावादी सरकार नागरिकांना तापमान वाढीची भीती दाखवत आहे. मोबाईलवर सायरन वाजवून व न्यूजपेपरमध्ये मोठमोठ्या बातम्या देऊन जनतेमध्ये तापमानाविषयी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून नागरिकांनी कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये. म्हणून कोणीही घाबरू नका.
परंतु जेव्हा पेट्रोलसाठी तासन्तास उन्हात रांगेत उभे राहावे लागते, आज नागरिक आपल्या हक्कासाठी, आपल्या मूलभूत अडचणींसाठी रस्त्यावर उतरू लागले आहेत,
आपण बर्फ नाही की उन्हाने वितळून जाऊ!
म्हणून येत्या 29 मे 2026 रोजी होणाऱ्या “मडका फोड आंदोलनात” मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
आंदोलनाला येताना सोबत मध्यम आकाराचे मडके आणायचे विसरू नका.
🙏आपला विश्वासू,
मा.विजय पाटील
दक्षिण नागपूर विधानसभा प्रमुख
वंचित बहुजन आघाडी
मो. 9822564681
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo. no..9604343287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


