
मुख्य संपादक योगिता पाटेकर मो. 9604343287 SP India news channel
आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बल्लारपुर शहरात आयोजित कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे लोकनेते, विकासपुरुष आदरणीय श्रीमान सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते बल्लारपुर शहर युवा मोर्चा सचिव या पदासाठी श्री अमितजी पिंगळे यांच्या नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.
सुधीर भाऊ यांनी अमित भाऊ यांना नियुक्ती पत्र आणि पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून अमित भाऊंचे अभिनंदन केले.
अमित भाऊ यांनी पक्ष संघटनेसाठी नेहमीच सक्रिय कार्य केले आहे. युवा मोर्चा सचिव या जबाबदारीसाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना समोरील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
ईश्वर त्यांना या नवीन जबाबदारीसाठी बळ देवो आणि पक्ष संघटनेचे कार्य अधिक गतीने पुढे जावो, अशी प्रार्थना.
अमित भाऊ, अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा


