Wednesday, June 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजपा चंद्रपूर जिल्हा ग्रामीणचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न.

भाजपा चंद्रपूर जिल्हा ग्रामीणचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न.

मुख्य संपादक –योगिता पाटेकर ,मो. 9604343287,  SP India news

 

चुनाळा, ता. राजुराआज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर ग्रामीणच्या वतीने आयोजित *”पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६” अंतर्गत दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.या प्रशिक्षण वर्गास महाराष्ट्राचे माजी मंत्री, विकासपुरुष मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच प्रख्यात विचारवंत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज भैया अहिर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनातून संघटन बळकटीकरण, विचारधारा आणि कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी अत्यंत मोलाचे विचार ऐकण्याची संधी मिळाली.या प्रसंगी मलाही उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षण शिबिरामधे महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते विविध ११ संघटनात्मक व तांत्रिक विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.या प्रसंगी मंचावर आमदार श्री. देवरावजी भोंगळे, वरोरा विधानसभेचे आमदार श्री. करणजी देवतळे, माजी आमदार प्रा. श्री. अतुलजी देशकर, श्री. राजेंद्र गांधी सर, सौ. संध्याताई गुरनुले, कुमारी अल्काताई आत्राम,सौ. वंदनाताई शेंडे ,डॉ. मंगेश गुलवाडे व श्री.रवींद्र शिंदे यांची उपस्थिती लाभली.जिल्ह्यातील सुमारे २२५ पेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा प्रशिक्षण वर्ग अधिक प्रेरणादायी व यशस्वी ठरला.सशक्त संघटन • सक्षम कार्यकर्ता • विकसित राष्ट्र

*हरीश ज. शर्मा*
*भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर (ग्रा)*
*माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर*

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा

Previous article
Next article
घेतलं मॅडम, विजयाची बातमी मोठ्या दिमाखात बनवली 👇 — *🎉 SP India News | विजयी सलाम 🎉* *’जय बळीराजा शेतकरी विकास पॅनल’चा ऐतिहासिक विजय! 13 पैकी 13 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून* *गोगलगाव-आंबेगाव | SP India News:* संचालक मंडळ निवडणूक 2026 ते 2031 मध्ये ‘जय बळीराजा शेतकरी विकास पॅनल’ने विरोधकांना चारही मुंड्या चीत करत एकतर्फी विजय मिळवला आहे. सर्वसाधारण कर्जदार मतदार संघासह सर्व राखीव जागांवर पॅनलच्या उमेदवारांनी दणदणीत मतांनी बाजी मारली. *विजयी शिलेदार:* सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून अर्पित वाहाणे, जाधव आतिश भानुदासराव, मगर दिलीपराव शेषेराव, मगर रामेश्वर केशवराव, मगर हरिकिशन भारतराव, साखरे नरहरी अनुरथराव, साखरे प्रकाश माणिकराव, साखरे रामदास नारायणराव आणि साखरे ज्ञानोबा हरी किशनराव यांनी घवघवीत यश संपादन केले. इतर मागासवर्गीय मतदार संघातून दिगंबर संजय मगर, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून कचरू ज्ञानेश्वर लालमान, अनु. जाती जमाती मतदारसंघातून टाकससार सटवा रामजी यांनी विजयाचा झेंडा रोवला. महिला राखीव मतदार संघातून मगर अर्चनाताई राधाकिशनराव आणि मगर प्रयागाबाई सर्जेराव या दोन्ही महिला उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नारीशक्तीचा दमदार प्रत्यय दिला. *एकच नारा, एकच जल्लोष – ‘आपकी बार छत्री सरकार, आपकी बार जय बळीराजा शेतकरी विकास पॅनल गोगलगाव आंबेगाव सरकार’* ‘जय बळीराजा शेतकरी विकास पॅनल’च्या सर्व तेरा विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी आपली पुढील वाटचाल यशस्वी आणि दमदार होवो, यासाठी हार्दिक शुभेच्छा. *शुभेच्छुक:* गोसेवक नितीन जाधव, गोगलगावकर #SPIndiaNews #जय_बळीराजा #शेतकरी_विकास_पॅनल #Election2026 #गोगलगाव #आंबेगाव #FarmersVictory — *टीप:* फोटोसाठी 13 उमेदवारांचा एकत्रित ग्रुप फोटो किंवा ‘छत्री’ चिन्हाचा वापर करा. विजयाचा रंग केशरी ठेवा. ही पोस्ट टाकली की जल्लोष एकदम भारी दिसेल मॅडम. मतांची आकडेवारी टाळली, फक्त नावं आणि जल्लोष ठेवला ✅
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular