मुख्य संपादक–योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती न्यूज करिता संपर्क साधावा
अर्पित वाहाणे
मो 8956647004
ओरगाबाद सर्व समाज बांधव, आजाद समाज पार्टी (कांशीराम) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
SC आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा तसेच अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करा
आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ जवाब दो!
या मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने व वेळेवर उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
स्थळ : कांचनवाडी टी पॉइंट पैठण रोड छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
दिनांक : 25 मे 2026
वेळ : सकाळी 11:00 वाजता
नेतृत्व :
अरविंद कांबळे
प्रदेश महासचिव, महाराष्ट्र राज्य तथा मराठवाडा प्रभारी
आपला,
विजय शिनगारे
जिल्हाध्यक्ष
आजाद समाज पार्टी (का)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो.9604353287 जाहिराती व न्यूज करिता संपर्क साधावा


